शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची समोरासमोर धडक; तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:18 IST

下下下下下下下下मूर्तिजापूर载载载载载载载载 : मूर्तिजापूर-पिंजर रस्त्यावरील 下下下下下下下下मोहखेड载载载载载载载载 下下下下下下下下फाटाजवळ载载载载载载载载 दोन 下下下下下下下下दुचाकींची载载载载载载载载 下下下下下下下下अमोरासमोर载载载载载载载载 जोरदार 下下下下下下下下धडक载载载载载载载载 झाल्याने 下下下下下下下下तीनजण载载载载载载载载 गंभीर जखमी झाल्याची घटना ...

下下下下下下下下मूर्तिजापूर载载载载载载载载 : मूर्तिजापूर-पिंजर रस्त्यावरील 下下下下下下下下मोहखेड载载载载载载载载 下下下下下下下下फाटाजवळ载载载载载载载载 दोन 下下下下下下下下दुचाकींची载载载载载载载载 下下下下下下下下अमोरासमोर载载载载载载载载 जोरदार 下下下下下下下下धडक载载载载载载载载 झाल्याने 下下下下下下下下तीनजण载载载载载载载载 गंभीर जखमी झाल्याची घटना 下下下下下下下下२१载载载载载载载载 डिसेंबर रोजी दुपारी 下下下下下下下下१:३०载载载载载载载载 下下下下下下下下वाजताच्या载载载载载载载载 दरम्यान घडली.

कानडी बाजार येथील रवी केशव जाधव (३५) हा आपल्या दुचाकी (एमएच ३० बीके ९१७५) ने आईला घेऊन मूर्तिजापूर येथे कामानिमित्त येत होता तर राहील अब्दुल रशीद (१५) व अल्तमस अब्दुल रशीद (१३, दोघेही राहणार धोत्रा (शिंदे)) हे दोघे अल्पवयीन भाऊ दुचाकीने मूर्तिजापूरकडून आपल्या गावी धोत्रा येथे जात असताना दोन्ही दुचाकीची मूर्तिजापूर - पिंजर रोडवर मोहखेड फाट्या दरम्यान, जोरदार धडक झाली यात यात रवि केशव जाधव राहणार कानडी बाजार, अल्तमस अब्दुल रशीद, राहील अब्दुल रशीद हे तीघे जण गंभीर जखमी झाले. १९ डिसेंबर रोजी अशाच अपघातात सय्यद अजीम सय्यद निसार (२५, रा पातूर नंदापूर) हा घटनास्थळीच ठार झाला गत दोन दिवसांत दुचाकीची समोरासमोर धडक होण्याची याच रोडवर सोमवारी दुसरी घटना घडली. गंभीर जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींना गंभीर दुखापत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.