शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

अकोला जिल्हा परिषदेत दोन अधिकारी रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 14:30 IST

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) पदावर मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. व्ही. गोहाड मंगळवारी रुजू झाले.

अकोला: ग्रामविकास विभागाने अकोला जिल्हा परिषदेतील गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यानंतर त्याजागी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्याने रिक्त पदांची मोठी समस्या उभी ठाकली आहे. रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदांवर अद्याप कुणाचाही आदेश झालेला नाही. त्याचवेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) पदावर मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. व्ही. गोहाड मंगळवारी रुजू झाले.काही दिवसांपूर्वी तेल्हारा पंचायत समिती गटविकास अधिकाºयांची बदली झाली. त्यांच्या जागेवर इतर अधिकाºयाला पदस्थापना मिळालेली नाही. पातूर, अकोट, मूर्तिजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांचीही बदली झाली. त्यापैकी दोनच पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी देण्यात आले. इतर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांची बदली केल्यानंतर त्या ठिकाणी एकही अधिकारी दिलेला नाही. जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर मानोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस. व्ही. गोहाड यांची बदली झाली. त्यांनी मंगळवारी प्रभार घेतला; मात्र इतर पदे रिक्तच असल्याने जिल्हा परिषदेच्या कारभारावर आणखी ताण येणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषद