शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांचा गुटखा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:33 IST

अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर  यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी  तीन ठिकाणी छापेमारी करीत दोन लाखांचा गुटखा साठा जप्त  केला आहे. विशेष पथकाने गत आठवड्यात मंगळवारी छा पेमारी करीत ७0 लाखांचा गुटखा साठा जप्त केल्यानंतर पुन्हा  ही कारवाई करीत गुटखा साठा जप्त केला आहे.

ठळक मुद्देविशेष पथकाची कारवाईघनश्याम अग्रवालचे प्रताप सुरूच!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर  यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी  तीन ठिकाणी छापेमारी करीत दोन लाखांचा गुटखा साठा जप्त  केला आहे. विशेष पथकाने गत आठवड्यात मंगळवारी छा पेमारी करीत ७0 लाखांचा गुटखा साठा जप्त केल्यानंतर पुन्हा  ही कारवाई करीत गुटखा साठा जप्त केला आहे.अळसपुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी  सिंधी कॅम्पमधील सतनाम प्रोव्हिजन येथे छापा टाकून मोतीराम  गोविंदराव दुलानी याच्याकडून गुटखा साठा जप्त केला. त्यानंतर  चंद्रनारायण लालचंद अग्रवाल याच्या मालकीच्या जुना भाजी  बाजारातील भगवती सुपारी या प्रतिष्ठानावर छापा टाकून गुट ख्याचा साठा जप्त केला. तसेच जुना भाजी बाजारातीलच चमन  सितारात अग्रवाल याच्या मालकीच्या अंबिका ट्रेडर्स येथेही  विशेष पथकाने छापा टाकून गुटखा साठा जप्त केला. या  साठय़ामध्ये एक लाख रुपयांची पानबहार, चारमिनार व राजरत्न  किवामचे बॉक्स, सुगंधित तंबाखू व आणखी गुटख्याचा साठा  जप्त केला. गत आठवड्यापासून विशेष पथक, सिटी कोतवाली  पोलिसांनी गुटखा माफियांवर केलेल्या छापेमारीत तब्बल ८५  लाख रुपयांचा गुटखा साठा जप्त केला आहे. गुटखा माफियांवर  मोठय़ा प्रमाणात कारवाया करीत गुटखा साठा जप्त करण्यात  आल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले आहेत.