शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाखांवर बालकांना देणार जंतनाशक गोळी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:38 IST

अकोला: बालकांमधील कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे  मुख्य कारण असल्यामुळे त्यांच्या आतड्यांमध्ये वाढणार्‍या  परोपजीवींचा समूळ नाश करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जं तनाशक मोहिमेंतर्गत १८ ऑगस्ट रोजी जिल्हय़ातील  (शहर व ग्रामीण) १ ते १९ या वयोगटातील बालक व  किशोरवयीन मुलांना जंतनाशक गोळय़ांचे वितरण करण्या त येणार आहे. जिल्हय़ातील तब्बल  २ लाख ९१ हजार  ८६१ बालकांना आरोग्य विभागामार्फत अँल्बेन्डॉझॉलची  गोळी देण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे१८ ऑगस्टला मोहीम शाळा, अंगणवाडी केंद्रांमध्ये होणार वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: बालकांमधील कृमीदोष हा रक्तक्षय व कुपोषणाचे  मुख्य कारण असल्यामुळे त्यांच्या आतड्यांमध्ये वाढणार्‍या  परोपजीवींचा समूळ नाश करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जं तनाशक मोहिमेंतर्गत १८ ऑगस्ट रोजी जिल्हय़ातील  (शहर व ग्रामीण) १ ते १९ या वयोगटातील बालक व  किशोरवयीन मुलांना जंतनाशक गोळय़ांचे वितरण करण्या त येणार आहे. जिल्हय़ातील तब्बल  २ लाख ९१ हजार  ८६१ बालकांना आरोग्य विभागामार्फत अँल्बेन्डॉझॉलची  गोळी देण्यात येणार आहे.महाराष्ट्रात कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या पाच वर्षाखालील  बालकांची टक्केवारी ३४.४ टक्के आहे. तसेच १५ ते १९  वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३0 टक्के  मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. यामागचे मुख्य कारण आ तड्यांमध्ये वाढणारे परोपजीवी आहेत. यासाठी राज्यात १८  ऑगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येणार  आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हय़ात शहर व ग्रामीण भागातील  २ लाख ९१ हजार ८६१ बालकांना आरोग्य विभागामार्फत  अँल्बेन्डॉझॉलची गोळी देण्यात येणार आहे. सर्व आरोग्य  संस्थांच्या कर्मचार्‍यांमार्फत सर्व शाळा, अंगणवाडी  केंद्रांमध्ये गोळय़ांचे वितरण होणार आहे.

२३ ऑगस्टला मॉप-अप राउंडराष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत १८ ऑगस्ट रोजी कोणताही  लाभार्थी  गोळी घ्यावयाचा राहिल्यास त्याला २३ ऑगस्ट  रोजी घेण्यात येणार्‍या मॉप-अप राउंडमध्ये गोळी देण्यात  येणार आहे. सदर मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जि.प.  अध्यक्ष संध्या वाघोडे, उपाध्यक्ष जमीरउल्लाखाँ पठाण,  जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी  अधिकारी एस. रामामूर्ती, उपसंचालक आरोग्य सेवा डॉ.  नितीन अंबाडेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार  चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार यांनी  केले आहे.