शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

अपघातात मलकापुरातील दोन ठार

By admin | Updated: May 28, 2016 01:53 IST

यवतमाळ येथे अपघात.

मलकापूर (जि. बुलडाणा): यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव साखर कारखान्याजवळ ट्रक व चारचाकी वाहन यांच्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात मलकापूर तालुक्यातील दोघे ठार, तर एक जण जखमी झाला. बोदवड (जि. जळगाव) येथे नातेवाइकाच्या लग्नाला हजर राहून परत येत असताना हा अपघात घडला. मलकापूर तालुक्यातील कुंड खुर्द येथील मंगेश नामदेव वर्‍हाडे व सुवर्णा मंगेश वर्‍हाडे (२८) हे पती-पत्नी आणि त्यांचे मामा श्रीकृष्ण प्रल्हाद नारखेडे (रा. रामवाडी ता. मलकापूर) हे बोदवड येथे सुवर्णा यांच्या भावाला लग्नाला उपस्थित राहिले होते. त्यांच्यासमवेत कोल्हाडी (ता. बोदवड जि. जळगाव) येथील नातेवाइकदेखील होते. यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव साखर कारखान्याजवळ त्यांच्या चारचाकी गाडीला ट्रकने धडक दिली. यामध्ये सुवर्णा वराडे व ङ्म्रीकृष्ण नारखेडे हे ठार झाले. मंगेश वराडे हे जखमी झाले आहेत.अन् रुद्र पोरका झाला!वर्‍हाडे दाम्पत्याने लग्नासाठी सहा वर्षाच्या रुद्र या मुलाला सोबत घेतले नव्हते. सुवर्णा वर्‍हाडे अपघातात ठार झाल्याने चिमुकला रुद्रा मातृप्रेमाला पोरका झाला आहे.