शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात २ ठार, १0 जखमी

By admin | Updated: October 5, 2014 01:04 IST

ट्रकची एसटीला धडक : खामगाव जवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील घटना.

खामगाव : खामगावहून अकोल्याकडे जाणार्‍या एस.टी.ला समोरुन येणार्‍या ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर १0 जण जखमी झाले. ही घटना ३ ऑक्टोबरच्या दुपारी १ वाजेच्या सुमारास टेंभुर्णा फाट्यानजीक घडली.जळगाव खान्देश आगाराची एम.एच.५३0७, जळगाव-राळेगाव ही एस.टी.बस खामगाव बसस्थानकावरील प्रवाशी घेवून दुपारी १२.४0 वाजता अकोल्याकडे निघाली. दरम्यान टेंभुर्णा फाट्यानजीक असलेल्या अग्रवाल पेट्रोलपंपासमोर समोरुन खामगावकडे येणार्‍या डब्ल्यू.बी.-२३- 0५३५ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने एस.टी.ला धडक दिली. यामध्ये सौ.निर्मला ओंकार जावारकर (५३) रा.मोठी उमरी, अकोला व रामनारायण पिरदान बोहरा (५८) रा.खामगाव हे दोघे जण जागीच ठार झाले. तर कृष्णा लक्ष्मीनारायण बोहरा (५0), तेजकंवर पिरदान बोहरा (६५), सौ.चित्रलेखा रामनारायण बोहरा (५0), वत्सला दामोदर डिवरे (६८) रा.वडती वसाडी, लक्ष्मीनारायण पिरदान बोहरा (५६) रा.खामगाव, सोमेश्‍वर सहदेव वाघमारे (४५) रा.पिंपळगाव राजा, ओंकार उत्तम जावरकार (५४) रा. मोठी उमरी अकोला, तेजश्री सोमेश्‍वर वाघमारे (८) पिंपळगाव राजा, श्रावणी गणेश तायडे (३) रा.अकोला हे १0 जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ स्थानिक सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. बसचालक मोतीराम किसन पवनकार (३५) याने ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी ट्रक क्र.डब्ल्यू.बी.२३-0५३५ च्या चालकाविरुध्द कलम २७९,३३७,३0४ (अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.