शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

रामगावात दोन हरणांची शिकार

By admin | Updated: August 31, 2014 01:32 IST

अकोला तालुक्यातील रामगाव-गोंडापूर शिवारात दोन हरणांची शिकार.

अकोला: तालुक्यातील रामगाव-गोंडापूर शिवारात दोन हरणांची शिकार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या हरणांची शिकार वन्यप्राण्याने केली असल्यामुळे परिसरात बिबट असल्याची भीती गावकर्‍यांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी मात्र परिसरात बिबटच्या वास्तव्याची शक्यता फेटाळून लावली आहे.रामगाव-गोंडापूर शिवारात शनिवारी सकाळी दोन हरण मृतावस्थेत आढळून आले. त्यानंतर गावात हरणांची शिकार झाल्याची माहिती पसरताच नागरिकांनी मृत हरण पाहण्याकरिता गर्दी केली. हरणांची वन्यप्राण्यांनीच शिकार केली असल्याचे गावकर्‍यांच्या लक्षात आले. हरणांच्या शरीरावरील काही भागावरील मांस खाण्यात आले आहे. त्यामुळे गावात बिबट्या आल्याची भीती गावकर्‍यांमध्ये व्यक्त होत आहे; मात्र ही शिकार तडशाने केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळावर वन्यप्राण्याचे ठसे होते की नाही, याची माहिती गावकर्‍यांनी घेतली नाही. या प्रकरणाची माहिती वन विभागाला दिली आहे. तसेच गावात येऊन शिकार कुणी केली, याची चौकशी करण्याची मागणी गावकर्‍यांनी केली आहे. रामगाव शिवारात दोन हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. ही शिकार तडशाने केली असावी, असा अंदाज आहे. या भागात बिबट्याचा वावरच नाही. त्यामुळे ही शिकार बिबट्याने केलीच नसून, तडशाने केली असावी. घटनास्थळावर पाहणी केल्यानंतर निश्‍चित माहिती मिळेल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. डी. चव्हाण यांनी सांगीतले.