शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मरगट परिसरात दोन गटात हाणामारी

By admin | Updated: September 28, 2015 02:20 IST

नऊ जण जखमी, हाणामारीमध्ये तडीपारीतील आरोपी.

अकोला : मोहता मिल रोडवरील मरगट परिसरात असलेल्या नाजूकनगरमध्ये दोन गटात क्षुल्लक कारणावरून जबर हाणामारी झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या हाणामारीमध्ये सात जण गंभीर जखमी झाले असून, हाणामारी करणार्‍यांमध्ये गणेशोत्सवानिमित्त तडीपार करण्यात आलेले आरोपीही असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. मोहता मिल रोडवरील एका खुल्या मैदानात नाजूकनगरमधील काही युवक क्रिकेट खेळतात. या खेळण्यावरून तसेच रस्त्याच्या कारणावरून याच परिसरातील दोन गटात वारंवार वाद होत आहेत. या वादातूनच रविवारी या दोन गटात हाणामारी झाली असून, यामध्ये ९ जण जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. असद खा हुसेन खा, जाकीर खान शरीफ खान, अयुब खान इनायत खान, फिरोज खान इनायत खान, सद्दाम खान हुसेन खान, अझहर खान हुसेन खान, जिब्रान खान अजीम खान हे सात जण जखमी असून, त्यांच्यावर सवरेपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सात जणांना शेख फरीद शेख करीम पहेलवान, शेख फइम शेख गफ्फूर, शेख रहिम शेख गफ्फूर, शेख नईम शेख गफ्फूर, शेख अजीम शेख गफ्फूर, शेख नाजीम शेख गफ्फूर, शेख रफीक शेख गफ्फूर, शेख दाउद शेख करीम, शेख जावीद शेख फरीद, शेख सादीक शेख फरीद, शेख फारुख शेख दाउद, शेख इलीयास शेख रहेमान व त्यांचे आणखी दोन साथीदार अशा १४ जणांनी मारहाण केल्याची तक्रार रामदासपेठ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणी रामदासपेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.