शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

सनदी लेखापाल विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन अकोल्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 18:22 IST

या राष्ट्रीय लेखापाल अधिवेशनात देशभरातील ४५० लेखापाल विदयार्थी सहभागी होणार आहेत.

अकोला : इन्सीट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडिया अकोला आणि वेस्टर्न इंडिया सीटी स्टुडंट्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने सनदी लेखापाल विद्यार्थ्यांचे द्वि दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन १७ व १८ अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात होते आहे. या राष्ट्रीय लेखापाल अधिवेशनात देशभरातील ४५० लेखापाल विदयार्थी सहभागी होणार आहे. ही माहीती रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात बोर्ड आॅफ स्टडीजचे उपाध्यक्ष दुर्गेश काबरा उद् घाटक म्हणून लाभणार असून आयसीएआयच्या सेंट्रल कौन्सिल सदस्य दिल्ली येथील राजेश शर्मा, मुंबई येथील अनिल भंडारी, सी.व्ही.चितळे याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. सोबतचं डब्ल्यूआयआरसीच्या प्रीती सावला व डब्ल्यूआयसीएसचे जयेश काला देखिल उपस्थित राहतील.विशेष व्याख्याते म्हणून नागपूरचे अभिजित केळकर,वडोदराचे विशाल जोशी,मुंबईचे अर्पित काबरा,ठाण्याचे मंगेश किनारे, नागपूरचे कमलकिशोर राठी, औरंगाबादचे उमेश शर्मा,मुंबईचे प्रणय कोचर,पुण्याच्या अंकिता बोरा,आनंद जाखोटिया आदी हजेरी लावणार आहेत. अधिवेशनाच्या निमित्ताने १५ विदयार्थी विविध विषयावर या संमेलनात राष्ट्रीय पेपर सादर करतील.

टॅग्स :Akolaअकोलाchartered accountantसीए