शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार

By admin | Updated: January 19, 2017 02:26 IST

वडी येथील घटना; दोन जखमी

जऊळका रेल्वे, दि. १८- टोयाटो क्वॉलीस कारने दोन दुचाकीला दिलेल्या जबर धडकेत दोन्ही दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जऊळका रेल्वे ते अमानवाडी रोड असलेल्या वडी या गावाजवळ घडली.एम.एच.१५ एएस ३६३९ क्रमांकाची टोयाटो क्वॉलीस कार अमानवाडीकडून जऊळका रेल्वेकडे येत होती, तर एम.एच.३७ सी.८९६१ व एम.एच.३७ एस १२२३ क्रमांकाच्या दोन वेगवेगळ्या दुचाकी जऊळका रेल्वे येथून अमानवाडीकडे जात होत्या. एम.एच.३७ सी.८९६१ या दुचाकीवर मनोहर करवते रा.अमानवाडी व संतोष ठाकरे रा. मुसळवाडी आणि एम.एच. ३७ एस १२२३ या दुचाकीवर सखाराम इंगळे व त्याचा मुलगा शैलेश इंगळे हे दोघे बापलेक होते. वडी या गावाजवळच्या वळणावर टोयाटो कारने या दोन्ही दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये संतोष ठाकरे (४५) व सखाराम इंगळे हे दोघे जागीच ठार झाले, तर मनोहर करवते व शैलेश इंगळे हे जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता, की टोयाटो कारने जबरदस्त धडक मारल्यामुळे दोन्ही दुचाकीचा चुराडा होऊन रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेकल्या गेल्या. जखमीस मालेगाव येथे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. टोयाटो कार ही मालेगावनजीक किन्ही येथील असून, या गाडीचा चालक घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेमुळे जऊळका, अमानवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.