शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकची दुचाकीस धडक; युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 03:00 IST

ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीवरील संतुलन सुटल्याने ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन ३५ वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने दोन्ही सिमेंटने भरलेले ट्रक पेटविले. चालक मात्र फरार झाला.

ठळक मुद्देसंतप्त जमावाने ट्रक पेटविलाकातखेड येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कविझोरा : ट्रकला ओव्हरटेक करताना दुचाकीवरील संतुलन सुटल्याने ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन ३५ वर्षीय युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना २७ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. अपघातानंतर संतप्त जमावाने दोन्ही सिमेंटने भरलेले ट्रक पेटविले. चालक मात्र फरार झाला.बार्शीटाकळी तालुक्यातील परंडा येथील रहिवासी गजानन सुरेश काटोले व संदीप अजाबराव वानखडे हे दोघेही अकोला येथून एमएच ३० एक्स ५०५३ क्रमांकाच्या दुचाकीने काम आटोपून विझोरा मार्गे घरी परत येत होते. कातखेड गावासमोर सिमेंटने भरलेल्या एमएच ३० एल २३३८ क्रमांकाच्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मागच्या चाकाखाली येऊन गजानन काटोले जागीच ठार झाला.संदीप अजाबराव वानखडे हा किरकोळ जखमी झाला. घटनेची माहिती कळताच मोठा जमाव येथे जमा झाला. सिमेंटने भरलेल्या दोन्ही ट्रकची संतप्त जमावाने तोडफोड करून ट्रक पेटविले. घटनेची माहिती होऊनही बार्शीटाकळी पोलीस तब्बल एक तासाने तेथे पोहोचले. अपघातास कारणीभूत असलेला ट्रकचालक फरार होण्यात यशस्वी झाला. याप्रकरणी अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध बार्शीटाकळी पो.स्टे.मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.