शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

पैशांच्या वादातून ट्रकचालकाची हत्या

By admin | Updated: April 27, 2017 01:32 IST

मूर्तिजापूर : पैशांच्या वादातून ट्रक क्लीनरने चालकाची लोखंडी रॉड मारून हत्या केल्याची घटना मूर्तिजापूर शहराजवळील ढाब्याजवळ २६ एप्रिल रोजी सकाळी घडली.

मूर्तिजापूर : पैशांच्या वादातून ट्रक क्लीनरने चालकाची लोखंडी रॉड मारून हत्या केल्याची घटना मूर्तिजापूर शहराजवळील ढाब्याजवळ २६ एप्रिल रोजी सकाळी घडली. हत्या केल्यानंतर क्लीनरने घटनास्थळावरून पळ काढला. ट्रकचालक अजहर शेख अकबर अली रा. कटरिया जिल्हा बस्ती भानापूर याचा क्लीनरसोबत पैशांवरून वाद निर्माण झाला. या वादातून क्लीनरने अजहर शेख याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. या मारहाणीत अहजर शेख याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. क्लीनरने पुरावे नष्ट करण्यासाठी मृतकच्या शरीराला ट्रकच्या केबीनमध्ये सीटखाली लपवून ठेवले. समई ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक हनिफ भाई बकानेर गुजरात यांचा ट्रक क्रमांक जी. टी. ०३ ए. झेड. ११३३ हे ट्रक तीन चार दिवसांपासून संपर्कात नसल्यामुळे त्यांनी बी. जे. शंकर प्रजापती यांना ट्रकचा शोध घेण्यासाठी सांगितले. या ट्रकचा शोध घेतला असताना ट्रकच्या केबीनमध्ये चालकाचे प्रेत आढळल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी बी. जे. प्रजापती यांनी मूर्तिजापूर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी क्लीनरविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय गणेश कोथळकर करीत आहे.