शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक दुकानात घुसला, कार उलटली!

By admin | Updated: July 6, 2016 02:25 IST

कौलखेड चौक आणि पोलीस मुख्यालय रोडवरील घटना.

अकोला: बाश्रीटाकळी येथे जात असलेला एक ट्रक मंगळवारी पहाटे कौलखेड चौकासमोर असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात घुसला तर दुपारी भरधाव जात असलेली कार पोलीस मुख्यालय ते खदान पोलीस स्टेशनच्या मध्ये उलटल्याची घटना घडली. सुदैवाने या दोन्ही अपघातात कुणालाही दुखापत झाली नसली तरी ट्रकचे व कारचे नुकसान झाले आहे.खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी सोमवारी मध्यरात्री कौलखेड चौकात गस्तीवर असताना एक ट्रक बाश्रीटाकळीकडे जात होता. या ठिकाणी तैनात असलेल्या कर्मचार्‍यांनी ट्रकचालकाला थांबण्याचा इशारा केल्यानंतर ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण गेल्याने ट्रक कौलखेड चौकासमोर असलेल्या एका फर्निचरच्या दुकानात घुसला. फर्निचर दुकानात कुणीही नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली; मात्र ट्रकचे नुकसान झाले असून या प्रकरणी खदान पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर मंगळवारी दुपारी ४ वाजता खोलेश्‍वर परिसरातील रहिवासी बगरेट हे त्यांची एम एच ३0 एएफ ३७१३ क्रमांकाची कार घेऊन जात असताना त्यांच्या कारचा एक टायर अचानक फुटल्याने कार जेल चौक रोडवर उलटली. यामध्ये कारचे नुकसान झाले आहे.