शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तिरंगी नव्हे तर चौरंगी लढत

By admin | Updated: September 15, 2014 00:54 IST

खामगाव मतदारसंघात माजी आमदाराच्या एन्ट्रीची शक्यता

बळीराम वानखडे /खामगावविधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असून येत्या १५ ऑक्टोबर २0१४ रोजी मतदान होणार आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट होत असताना एक माजी आमदार रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याने आता चौरंगी लढतीचे चित्र पुढे येत आहे. १२ स प्टेंबर २0१४ रोजी एका बैठकीत कार्यकर्त्यांसोबत चर्चेनंतर सदर निर्णय झाला आहे.खामगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या १५ वर्षांपासून आमदार दिलीपकुमार सानंदा आमदार आहेत. गेल्या ४0 वर्षांपासून खामगावात राजकीय पटलावर आमदार भाऊसाहेब फुंडकरांनी आपली राजकीय चुनूक दाखवत खामगावातच नव्हे तर संपूर्ण राज्यात आपला ठसा उमटविला. परंतु गेल्या १५ वर्षांंपासून खामगाव मतदार संघात त्यांना आमदार दिलीप सानंदांनी काठावर लागू दिले नाही. त्यांचे सर्व फासे उलटे पडले. आता विधानसभेसाठी कोण लढणार, भाऊसाहेब की त्यांचा मुलगा, हे लवकरच कळेल. अशा प्रकारे तिरंगी लढतीचे चित्र तयार होत असतानाच, भाऊसाहेब फुंडकर यांच्या मदतीने दोन वेळा निवडून आलेल्या, एका माजी आमदाराने निवडणूक लढविण्याची तयारी चालविल्याने राजकीय व तरुळात चर्चेला उधान आले आहे. हा माजी आमदार, सानंदा निवडून आल्यानंतर काहीच करू शकला नाही, हे विशेष. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची युती होणार नाही व आपल्यालाच राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळणार असा विश्‍वास या माजी आमदारास आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली, तरीही अपक्ष निवडणूक लढविण्याची ते करीत असल्याची माहिती त्यांच्या निकटस्थ सुत्रांनी दिली. अशा परिस्थितीत खामगाव विधानसभा मतदारसंघात तिरंगी नव्हे, चौरंगी लढतीचे चित्र समोर आले आहे.