शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक

By admin | Updated: September 21, 2016 02:04 IST

वीसपैकी दोन जनावरे मृत्युमुखी, तीन आरोपी गजाआड.

अकोला, दि. २0 - फतेह चौक परिसरातून मंगळवारी पहाटे एका ट्रकमध्ये २0 जनावरांना कत्तलीसाठी नेत असताना रामदास पेठ पोलिसांनी छापा मारून तीन आरोपींना अटक केली. यावेळी पोलिसांनी ट्रकमधील १८ जनावरांचे प्राण वाचविले; मात्र दोन जनावरांची निर्दयतेने वाहतूक केल्याने त्यांचा मृत्यू झाला.रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील फतेह चौक परिसरातून एमएच ४0 एके १८९१ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २0 जनावरांची निदर्यतेने वाहतूक करण्यात येत होती. या प्रकरणाची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिसांनी पाळत ठेवून ट्रक ताब्यात घेतला. त्यानंतर ट्रकमधील १८ जनावरांना जीवनदान दिले, तर दोन जनावरांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणामध्ये पोलिसांनी नागपूर येथील रहिवासी ट्रकचालक गुरुदयाल सिंह बचन सिंह याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली. या तिघांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या कलम ५, ५ ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने तीनही आरोपींना २३ सप्टेंबरपर्यंंंंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जनावरे खरेदीदाराचा पोलिसांना शोध एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कत्तलीसाठी जनावरे नेल्या जात असल्याचे समोर आले, तरी या जनावरांची खरेदी करणारा व्यापारी कोण? याचा पोलीस शोध घेत आहेत.