शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यातील तीन नायब, दोन तहसीलदारांच्या बदल्या

By admin | Updated: May 30, 2016 02:17 IST

अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांची यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे तहसीलदार म्हणून बदली.

अकोला : जिल्ह्यातील तीन नायब तहसीलदार व दोन तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांची यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी जिल्हा खनीकर्म अधिकारी डॉ. रामेश्‍वर पुरी यांची अकोल्याचे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. बाळापूरचे नायब तहसीलदार दीपक गुलगुले यांची पदोन्नती होऊन सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांची तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावचे तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर यांची तेल्हारा येथे तहसीलदार म्हणून बदली झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेतील नायब तहसीलदार पी. यू. गिरी यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. जिल्हा पुरवठा विभागातील निरीक्षण अधिकारी सुरेश गिरी यांची पदोन्नतीवर सहाय्यक पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार सुनंदा तायडे -घोडे यांना अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.