शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस निरीक्षकांचा बदल्या स्थानिक गुन्हे शाखा संतोष महल्ले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:23 IST

अकोला : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी ...

अकोला : जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्याबाहेर बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी शुक्रवारी १३ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले. दोन अधिकाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी मुदतवाढ देण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा या चर्चेतील जागेसाठी संतोष महल्ले यांची तर वाहतूक नियंत्रण शाखेत विलास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अकोला जिल्ह्यातील चार ठाणेदारांची बदली जिल्ह्याबाहेर झाली होती. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेसह वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकांचे पद रिक्त झाले होते. खदानच्या पोलीस निरीक्षकांचे पदही रिक्त होते. त्यामुळे शुक्रवारी (ता.२०) पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय व विनंतीवरून बदल्या केल्यात.

जिल्ह्यातील काही पोलीस निरीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली झाली होती. त्यामुळे रिक्त झालेल्या जागांवर अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त होते. त्यानुसार शुक्रवारी बदली आदेश देण्यात आले.

- जी. श्रीधर, पोलीस अधीक्षक, अकोला

नाव काेठून काेठे

संतोष महल्ले अकोट शहर स्थागुशा प्रभारी

भानुप्रताप मडावी सिव्हिल लाईन्सचे पोलीस निरीक्षक मुदतवाढ

गजानन महल्ले रामदास पेठचे पोलीस निरीक्षक नियंत्रण कक्ष

प्रकाश अहिरे नियंत्रण कक्ष अकोट शहर

विलास पाटील दहशतवाद विरोधी पथक शहर वाहतूक शाखा

श्रीरंग सणस नियंत्रण कक्षातील खदान पोलीस स्टेशन

नितीन देशमुख . तेल्हारा अकोट ग्रामीणचे प्रभारी

ज्ञानोबा फड अकोट ग्रामीण तेल्हारा पोलीस निरीक्षक

उज्ज्वला देवकर सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी

संजय गवई खदान मधून रामदास पेठ

शेख रहिम गफार मूर्तिजापूर ग्रामीणमधून जुने शहर अकाेला

ज्योती विल्हेकर अकोट शहर मुदतवाढ

सुरेंद्र राऊत रामदास पेठ दहिहांडा ठाणेदार