शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केंद्राध्यक्ष, अधिकाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 12:44 IST

अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे

अकोला: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील अधिकारी व कर्मचाºयांना रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात १ हजार २०० अधिकारी व कर्मचाºयांनी सहभाग घेतला.अकोला लोकसभा मतदारसंघ अंतर्गत जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या पाच विधानसभा मतदारसंघांत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी म्हणून विविध विभागातील अधिकारी व कर्मचाºयांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना मतदारसंघनिहाय निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यामध्ये १० मार्च रोजी अकोला पूर्व मतदारसंघातील मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांचे कर्तव्य तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅट यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले. अकोल्याचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी डॉ. नीलेश अपार, तहसीलदार विजय लोखंडे, नायब तहसीलदार महेंद्र आत्राम, नायब तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाºयांना मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात १ हजार २०० अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९