शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयटी-जीएसटी रिटर्नच्या तारखांमुळे वैतागले व्यापारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:16 IST

अकोला : जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख ३0 ऑक्टोबर  आणि आयटी रिटर्न भरणाची तारीख ३१ ऑक्टोबर एक  दिवसआड आल्याने व्यापारी-उद्योजक अक्षरश: वैतागले आहे त. सीए आणि करसल्लागारदेखील  या तारखांमुळे त्रासले  असून, आधी कोणता भरणा करावा याचा पेच त्यांना पडला  आहे.

ठळक मुद्देदोन दिवस शिल्लक आयकर भरायचा की जीएसटी रिटर्न?

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जीएसटी रिटर्न भरण्याची तारीख ३0 ऑक्टोबर  आणि आयटी रिटर्न भरणाची तारीख ३१ ऑक्टोबर एक  दिवसआड आल्याने व्यापारी-उद्योजक अक्षरश: वैतागले आहे त. सीए आणि करसल्लागारदेखील  या तारखांमुळे त्रासले  असून, आधी कोणता भरणा करावा याचा पेच त्यांना पडला  आहे.वस्तू व सेवाकराचा (जीएसटी) उद्योजक आणि मोठय़ा व्या पार्‍यांना आतापर्यंत दिलासा मिळालेला नाही तर दुसरीकडे त्यांना  आयकर रिटर्न दाखल करण्याची भीती वाटत आहे. त्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर असून जीएसटी रिटर्न ३0  ऑक्टोबरपर्यंंत दाखल करायचे आहे. वार्षिक एक कोटी रुपयां पेक्षा जास्त उलाढाल असणार्‍या करदात्यांना दोन्हीपैकी पहिले  कोणता रिटर्न भरायचे, या संदर्भात संभ्रमात टाकले आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भात वार्षिक एक  कोटीपेक्षा जास्त उलाढाल करणारे २५ ते ३0 हजार करदाते  आहेत. १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापारी आणि  उद्योजक यातील तरतुदी समजण्याचा प्रयत्न करीत आहेत. दर  महिन्यात रिटर्न दाखल करण्याच्या नियमामुळे करदात्यांमध्ये  संभ्रम आहे. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३0 सप्टेंबर होती. पण आयकर आणि जीएसटी रिटर्न भरण्यास असुविधा होत  असल्यामुळे सरकारने आयकर रिटर्न भरण्याची तारीख एक  महिना वाढविली होती. 

१0 मापदंडाचे पालन करावे लागणार!चार्टर्ड अकाऊंटंटनुसार वर्ष २0१६-१७ च्या आयकर  रिटर्नमध्ये ‘इन्कम कॉम्प्युटेशन अँण्ड डिस्क्लोजर स्टॅडर्डस’  (आयसीडीएस) के अंतर्गत १0 मापदंडाला ध्यानात ठेवून सर्व  माहिती उपलब्ध करून द्यायची आहे. टॅक्स ऑडिट रिपोर्टची  माहिती ४५ पॉईंटवर द्यावी लागते. मापदंडाच्या आधारावर गणना  न केल्यास छाननीचा सामना करावा लागतो. या प्रक्रियेला वेळ  लागत आहे आणि त्यामुळेच सीए प्रमाणित करण्यात कोणतीही  घाई करीत नाहीत. अशा स्थितीत दोन्ही बाबतीत रिटर्न भरण्यास  विलंब लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेत इन्स्टिट्यूट ऑफ  चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सीए नीलेश एस.  विकमसी यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहून  ही बाब त्यांच्या ध्यानात देत कालावधी वाढविण्याचा आग्रह  केला आहे. नागपुरातील सीए जेटली यांच्या उत्तराची वाट पाहत  आहेत. 

आयकर खाते बंद होण्याचा मॅसेज व्हायरल!जीएसटी कर प्रणाली मजबूत होत असल्याने पुढील वर्षांपासून  आता प्राप्तिकर खाते गोठविले जाणार आहे. अशा स्वरूपाचा  एक मॅसेज व्हॉट्स अँपवर व्हायरल झाला आहे. व्यापार्‍यांमध्ये  या मॅसेजची जोरदार चर्चा आहे. याबाबत कर सल्लागार  आणिजाचक अटी रद्दसाठी शिक्षक सेनेचे आंदोलन  अधिकार्‍यांना विचारणा केली असता ही केवळ अफवा  असल्याचे त्यांनी सांगितले.

तर भरावा लागेल दंडनियमानुसार करदाता ठराविक वेळेत आयकर रिटर्न भरत नसेल  तर त्यांना दंड भरावा लागणार आहे. दंडाची रक्कम जास्त  राहील. व्यापारी वा उद्योजकाची वार्षिक उलाढाल एक कोटी रु पयांपेक्षा जास्त असेल तर त्यांना अर्धा टक्क्यांपर्यंंत दंड अर्थात  दंडाची रक्कम ५0 हजारांपर्यंंत असू शकते. 

टॅग्स :GSTजीएसटी