शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रणपिसे नगर रोडवर वाहतूक विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:17 IST

अकोला : सिव्हिल लाइन्स चौकातून रणपिसे नगरकडे जाताना तीन ते चार हॉस्पिटल एकाच ठिकाणी असल्याने या चौकात वाहतूक मोठ्या ...

अकोला : सिव्हिल लाइन्स चौकातून रणपिसे नगरकडे जाताना तीन ते चार हॉस्पिटल एकाच ठिकाणी असल्याने या चौकात वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होत आहे. याकडे वाहतूक पोलिसांनी लक्ष देऊन येथील रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

खासगी कोविड सेंटरमध्ये लूट

अकोला : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची खासगी कोविड सेंटरमध्ये आर्थिक लूट करण्यात येत असल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाइकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. त्यांना एकच देयक दोन-दोन वेळा लावल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडले

अकोला : कोट्यवधी रुपये खर्चून शहरात नव्याने बांधलेले सिमेंट रस्ते उखडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये जिल्हा स्त्री रुग्णालय समोरील रस्ता, तसेच सिव्हिल लाईन्स समोरील रस्त्यावर खड्डे पडले असून, सिमेंट रस्त्यातील लोहा बाहेर निघाल्याचे दिसून येत आहे.

रेल्वेखाली आल्याने एकाचा मृत्यू

अकोला : अकोला गायगाव रेल्वे रुळावर जुने शहरातील एका व्यक्तीचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

रेल्वे स्टेशन चौकातील बस थांबा रद्द करावा

अकोला : शहरातून अकोटकडे जाणाऱ्या एसटी बसेस रेल्वे स्टेशन चौकात थांबत असल्याने या ठिकाणी अपघात होत आहेत. तसेच वाहतूक विस्कळीत होत असल्याने या ठिकाणचा बस थांबा रद्द करावा, अशी मागणी काही वकिलांनी केली आहे.

रतनलाल प्लॉट चौकात अपघात

अकोला : रतनलाल प्लॉट चौकात समोरासमोर आलेल्या दोन दुचाकीमध्ये अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात एकास किरकोळ मार लागला असून, त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी दोघांनीही सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठले; मात्र आपसात प्रकरण मिटविण्यात आले.