शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर उलटला; २ ठार, ११ जखमी

By admin | Updated: October 5, 2014 02:19 IST

मुंडगावच्या भाविकांवर काळाचा घाला; पोपटखेड-खटकाली मार्गावरची घटना

मुंडगाव (अकोला) : पोपटखेड धरणात दुर्गा विसर्जनानंतर परत येत असलेल्या मुंडगाव येथील भाविकांचा ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर ११ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी घडली. जखमींवर अकोला येथील सवरेपचार व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.मुंडगाव येथील सागर महिला नवदुर्गा मंडळाचे कार्यकर्ते देवीचे विसर्जन करण्याकरिता शुक्रवारी अनिल मधुकर निमकर्डे यांच्या ट्रॅक्टरद्वारे पोपटखेड धरणावर गेले होते. विसर्जन झाल्यानंतर सर्वजण ट्रॅक्टरनेच खटकाली येथे जेवण करण्यासाठी निघाले. पोपटखेड-खटकाली रस्त्यावर अंधा मोड, पीर बाबाचे दग्र्याजवळ मागचे चाक खड्डय़ात गेल्याने ट्रॉली उलटली. यात देवीदास काशीराम इंगळे व वासुदेव ओंकार आकोते यांचा मृत्यू झाला. पूनम देवसिंग खटोळ, हरिदास नामदेव काळे, कल्पना संजय खन्नाडे, प्रतीक संजय खन्नाडे, अंकुश प्रल्हाद ढोकणे, रोहित गजानन देवराय, अंकित आनंदराव खन्नाडे, शुभम घुले, श्रीकांत रवींद्र रेहनवाल, अर्चना खोले, वसंता खोले हे जखमी झाले. सुधाकर रामचंद्र मलिये यांनी आकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी ट्रॅक्टरचालक तुषार गजानन राऊत याचेविरुद्ध कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ अ भादंवि, १८४ मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली.