शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

आज धम्मचक्र प्रवर्तन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 01:01 IST

अकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  शनिवारी शहर व  जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,  अशोक वाटिका येथे सकाळी वंदना घेण्यात येईल. तसेच शहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशनिवारी शहर व  जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनअशोक वाटिका येथे सकाळी वंदनाशहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त  शनिवारी शहर व  जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,  अशोक वाटिका येथे सकाळी वंदना घेण्यात येईल. तसेच शहरा तून मोटारसायकल रॅलीद्वारे समतेचा संदेश देण्यात येणार आहे.  रविवारी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य मिरवणुकीसह  सोहळ्य़ाचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या ३३ वर्षां पासून अंत्यत शिस्तबद्ध पद्धतीने होत असलेला हा सोहळा  वैचारिक पर्वणी ठरला आहे. या उत्सवाच्या निमित्ताने अनेक  क्रीडा मंडळ सहभागी होणार आहेत. रविवारी सायंकाळी क्रिकेट  क्लब मैदानावर धम्ममेळाव्यात भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड.  बाळासाहेब आंबेडकर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र  दारोकार गुरुजी राहतील. अतिथी म्हणून भंते बी. संघपाल उ पस्थित राहतील.