शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस

By admin | Updated: February 7, 2017 03:24 IST

१७ उमेदवारांची निवडणूक रिंगणातून माघार

अकोला, दि. ६-महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करणार्‍या इच्छुकांना अर्ज मागे घेण्यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोमवारी निवडणूक रिंगणातून १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उद्या, मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून, कोणते उमेदवार माघार घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना २७ जानेवारी ते ३ फे ब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत ७५0 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले. ४ फेब्रुवारी रोजी प्राप्त उमेदवारी अर्जांची निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या स् तरावर छाननी केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवार त्यांचा अर्ज निवडणूक प्रक्रियेतून मागे घेऊ शकतात. ५ फेब्रुवारी रोजी रविवारी सुटी असल्यामुळे महापालिकेच्या निवडणूक विभागाचे कामकाज बंद होते. सोमवारी दिवसभर पाच झोन कार्यालयातून एकूण १७ इच्छुक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. यावेळी कोणते उमेदवार माघार घेतात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे. झोन क्रमांक २ मधून ७ जणांची माघारमहापालिका क्षेत्राची हद्दवाढ केल्यानंतर प्रशासनाने प्रभागांची पुनर्रचना केली असता, २0 प्रभागांची निर्मिती करण्यात आली. प्रत्येक प्रभागातून ४ यानुसार एकूण ८0 सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे. प्रभागांची संख्या लक्षात घेता महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ५ झोन कार्यालयांचे गठन करून त्याठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची नियुक्ती केली. यामध्ये झोन क्रमांक २ मधून सर्वाधिक म्हणजेच ७ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचे समोर आले. उद्या चित्र होणार स्पष्टमनपाच्या निवडणुकीतून माघार घेण्यासाठी उद्या, मंगळवारी शेवटचा दिवस आहे. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीच्या रणसंग्रामात नेमके कोणते उमेदवार कायम राहतात, याचे चित्र उद्या स्पष्ट होईल.