शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आज धनत्रयोदशी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 02:09 IST

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे ‘धनत्रयोदशी’.  धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली  जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्यांची तसेच धनाचीही  पूजा करतात. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी  करण्याची प्रथा आहे. ‘यमदीपदान’ या नावानेही हा दिवस  ओळखला जातो.

ठळक मुद्दे‘यमदीपदान’ या नावानेही हा दिवस ओळखला जातोधनत्रयोदशीच्या मुहूर्तावर केली जाते जमाखर्चाच्या वह्यांची  खरेदी 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे ‘धनत्रयोदशी’.  धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर जमाखर्चाच्या वह्यांची खरेदी केली  जाते. व्यापारी त्यांच्या जमाखर्चाच्या वह्यांची तसेच धनाचीही  पूजा करतात. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी  करण्याची प्रथा आहे. ‘यमदीपदान’ या नावानेही हा दिवस  ओळखला जातो. आजच्या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा  लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात.  धनत्रयोदशीबद्दल दंतकथा सांगितली जाते, ती म्हणजे इंद्रदेवाने  महर्षी दुर्वास यांचा शाप निवारणासाठी असुरांबरोबर जे समुद्रमं थन केले, त्यातून देवलक्ष्मी प्रकट झाली. तसेच समुद्रमंथनातून  धन्वंतरी अमृतकुं भ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही  पूजा केली जाते. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे पूजन करता त व प्रसाद म्हणून धने व कडुनिंबाच्या पानांचे तुकडे आणि  साखर वाटतात. दिवाळीत सगळेच जण नवीन वस्तू खरेदी करतात. व्यापारी  वर्गही त्याला अपवाद नाही. या दिवशी शुभ मुहूर्तावर वहीखाते   वस्त्रालंकारासह इतर मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचा प्रघात  आहे.

टॅग्स :diwaliदिवाळी