शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटल्याने कंटेनर पुलावरून खाली आदळला

By admin | Updated: March 15, 2016 02:36 IST

खडकीनजीकची घटना: कंटेनरचे दोन भाग झाले वेगळे, दोघे गंभीर जखमी

अकोला: चंद्रपूरवरून मुंबई येथे जात असलेला व कोळशाने भरलेल्या कंटेनरचे टायर फुटल्याने सदर ट्रक व कंटेनर खडकीनजीकच्या पुलावरून खाली आदळल्याची घटना सोमवारी सकाळीच घडली. या अपघाताममध्ये ट्रकचे दोन वेगळे भाग झाले असून, ट्रकमधील दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.कोळशाने भरलेला १२ टायरचा एम एच ४३ यू ५४७५ क्रमांकाचा ट्रक कंटेनर सोमवारी राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना सदर ट्रक कंटेनरचे टायर अचानक फुटले. त्यामुळे ट्रकचालक हरवना सिंह चरण सिंह यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खडकीनजीकच्या पुलावरून खाली बाश्रीटाकळी रोडच्या बाजूला कोसळला. बाश्रीटाकळी रोडवरून वाहनाची ये-जा सुरू नव्हती अन्यथा मोठी दुर्घटना घडून यामध्ये जीवितहानी झाली असती; मात्र सुदैवाने या रोडवर वाहन नसल्याची मोठी हानी झाली नाही. ट्रक व कंटेनर खाली कोसळल्याने यामध्ये राजस्थान येथील रहिवासी हरवना सिंह व ट्रकचा क्लीनर दिनेश रमेशचंद्र टेलर हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने सवरेपचार रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच खदान पोलीस स्टेशनचे ठाणेदार छगन इंगळे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमींना मदत केली तर वाहतूकही सुरळीत केली. अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने तसेच पोलीस वेळेत पोहोचल्याने ट्रकमधील कोळसा चोरी गेला नाही.