शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अपघातातील दोषीस तीन महिन्यांची शिक्षा

By admin | Updated: March 21, 2017 02:23 IST

जखमी विद्यार्थिनीस १0 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश.

अकोला, दि. २0- रस्ते अपघातात एका विद्यार्थिनीस जखमी करणार्‍याविरुद्ध समोर आलेल्या ठोस पुराव्यानंतर अपघातातील दोषीस प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. ए. हरणे यांच्या न्यायालयाने सोमवारी तीन महिन्यांची शिक्षा सुनावली. यासोबतच जखमी विद्यार्थिनीस १0 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असून नुकसान भरपाई न दिल्यास आणखी दोन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने सुनावली.द्वारका नगरातील रहिवासी धनश्री जयकुमार ठोस ही १८ जानेवारी २0१२ रोजी सकाळी ११ वाजता एम एच ३0 क्यू ५८९0 क्रमांकाची दुचाकी घेऊन शिकवणी वर्गाला जात असताना चंदन रामचंद्र खोब्रागडे याने एम एच ३0 झेड ६३१९ क्रमांकाच्या भरधाव दुचाकीने धनश्रीच्या दुचाकीला जबर धडक दिली होती. या अपघातात धनश्री जखमी झाल्यानंतर तसेच दुचाकीचे नुकसान झाल्याने या प्रकरणाची तक्रार सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी चंदन खोब्रागडे याच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम २७९, ३३७ आणि ४२७ नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. प्रथम श्रेणी न्यायालयाने पाच साक्षीदार तपासले; मात्र तीन साक्षीदार फितूर झाले. त्यानंतरही समोर आलेल्या ठोस पुराव्यावरून न्यायालयाने चंदन खोब्रागडे यास तीन महिन्यांची शिक्षा सुनावली.