शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभरात तिघांचा मृत्यू; ७८ नवे पॉझिटिव्ह, ३६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 18:40 IST

आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४९७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून , शनिवार २६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात आणखी तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २२४ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्य ७८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७०९२ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २६० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६७ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १९३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये गोरक्षण रोड येथील सहा, अकोट येथील पाच, अमनखा प्लॉट व बाळापूर येथील प्रत्येकी चार, जीएमसी, खडकी, राऊतवाडी, व मूर्तिजापूर येथील प्रत्येकी तीन , पातूर, बोर्डी, सिव्हिल लाईन, वानखेडे नगर, रणपिसे नगर, जवाहर नगर, सिंधी नगर, कौलखेड, वडद, बोरगाव मंजू व डाबकी रोड येथील प्रत्येकी दोन जण, खामखेड ता. पातूर, मारोती नगर, स्टेशन रोड, रतनलाल प्लॉट, रामदास पेठ, सुधीर कॉलनी, द्वारका नगरी, कोलंबी, चागेफल, गीरी नगर, आसरा कॉलनी, रेणुका नगर, गोडबोले प्लॉट व निमवाडी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी कान्हेरी सरप येथील दोन, मराठा नगर, खोलेश्वर, गड्डम प्लॉट, मोठी उमरी, वाशिम बायपास, वखारीया नगर, जठारपेठ, बार्शीटाकळी व सूकळी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.तिघांचा उपचारादरम्यान मृत्यूशनिवारी तीन कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये जुने शहर, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष, अकोट फाईल येथील ८४ वर्षीय पुरुष आणि महसूल कॉलनी, अकोला येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.३६ जणांना डिस्चार्जशनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून २५, कोविड केअर सेंटर, अकोला येथून सहा, आयुर्वेदीक महाविद्यालय येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून एक अशा एकूण ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.१,४९७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,०९२ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २२४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,४९७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या