शहरं
Join us  
Trending Stories
1
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
4
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
5
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
6
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
7
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
8
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
9
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
10
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
11
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
12
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
13
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
14
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
15
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
16
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
17
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
18
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
19
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
20
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!

तीन दिवस मद्य विक्री बंद

By admin | Updated: June 19, 2014 22:08 IST

मतदान केंद्रापासून ५ किलोमिटर अंतरावर असणारे सर्व मद्यविक्री केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे.

नांदुरा : अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक २0 जून रोजी होणार असून कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित रहावी म्हणून १८ ते २0 जून पर्यंत सर्व मतदान केंद्रापासून ५ किलोमिटर अंतरावर असणारे सर्व मद्यविक्री केंद्र बंद करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला आहे. त्याप्रमाणे तसे आदेश सर्व देशी विदेशी मद्य विक्रेते, परवाना कक्ष व बिअरबार मालकांना आज १८ जूनच्या दुपारी ४.४0 वाजता देण्यात आले आहेत. दरम्यान आजच बुलडाणा जिल्हा परवानाधारक दारु विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष बंडूसेठ राठोड यांनी राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म.रा.मुंबई यांना फॅक्सव्दारे निवेदन पाठविले आहे. सदर निवेदनात नमुद केले आहे की, आज पर्यंत शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मद्यविक्री केंद्र बंद झालेले नाहीत. सदर निवडणूक ५ जिल्ह्याची असून या काळात दुकाने बंद राहील्यास पाचही जिल्ह्यातील दारु विक्रेत्यांचे मोठे नुकसान होईल. त्याच बरोबर शासनाचा सुध्दा मोठय़ा प्रमाणात महसूल बुडेल तरी याबाबत निर्णय घेवून मद्यविक्री दुकान पुर्वरत सुरु करण्याचे आदेश देण्यात यावे, असे पाठविलेल्या निवेदनात बंडुसेठ राठोड यांनी नमुद केले आहे.