शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

किनखेड येथे आगीत तीन गोठे जळाले!

By admin | Updated: May 8, 2017 02:35 IST

तीन शेतक-यांचे तीन लाख रुपयांचे नुकसान.

सायखेड : नजीकच्या किनखेड येथे ६ मे रोजी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन गोठे भस्मसात झाले. या आगीत तीन शेतकर्‍यांचे शेतीपोयोगी साहित्य जळून तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.किनखेड येथील विश्‍वास रामचंद्र आंधळे, उमराव रामचंद्र आंधळे व बबन रामचंद्र आंधळे या तीन भावांचे शेती साहित्य व कुटार साठविण्यासाठी बांधलेले गोठे गावाला लागूनच आहेत. शनिवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोठय़ात ठेवलेले २७0 स्प्रिंक्लर पाइपसह अन्य शेतीपोयोगी साहित्य जळाले. ही आग विझविण्यात अग्निशामक दलाला रात्री उशिरा यश आले. या आगीची माहिती मिळाल्यानंतर बाश्रीटाकळीचे तहसीलदार रवी काळे, निवासी नायब तहसीलदार अतुल पाटोळे, ठाणेदार सतीश पाटील, शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील धाबेकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. तहसीलदार रवी काळे व सुनील धाबेकर रात्रभर तेथेच थांबले होते. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेता कृषी पंपांचा वापर करणे गरजेचे होते; परंतु कृषी पंपांचा विद्युत पुरवठा रात्री बंद असल्याने अडचण येत होती. या बाबीची दखल घेऊन महान विद्युत वितरण केंद्राच्या अभियंत्यांनी गावठान फिडरचा विद्युत पुरवठा त्वरित बंद करून कृषी पंपांचा विद्युत पुरवठा सुरू केला. त्यामुळे शेतातील विहिरीवरील मोटारपंप सुरू झाल्याने त्यांचा आग विझविण्यासाठी वापर करता आला. या विहिरीतील पाणी संपताच अग्निशामक दलाची गाडी पोहोचल्याने आग विझविण्यात यश मिळाले.