शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

हत्या प्रकरणातील तिघा आरोपींना रविवारपर्यंंत पोलीस कोठडी

By admin | Updated: January 12, 2017 02:16 IST

सातमैल येथील हत्याकांड; पोलिसांनी तिघांना केली अटक

अकोला, दि. ११- किरकोळ वादातून दोघा भावंडांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री सातमैल गावात घडली. उपचारादरम्यान रामेश्‍वर वाकोडे याचा मृत्यू झाला. प्राणघातक हल्ला व हत्येप्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपी ओंकार नामदेव चव्हाण (५0), विक्रम ओंकार चव्हाण (१९) आणि सुनील रायसिंग सोळंके यांना रात्री अटक करून बुधवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना १५ जानेवारीपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.आरोपी ओंकार चव्हाण याच्या घरी आरती नामक महिला पाहुणी म्हणून आली होती. तिने मृतक रामेश्‍वर वाकोडे, जखमी लक्ष्मण वाकोडे व त्याच्या पुतण्यास घरासमोर जाऊन शिवीगाळ केली. शिवीगाळ का, याचा जाब विचारण्यासाठी मृतक रामेश्‍वर, त्याचा चुलत भाऊ लक्ष्मण हे दोघे ओंकार चव्हाणच्या घरी गेले. या ठिकाणी त्यांच्यात वाद झाल्याने आरोपी ओंकार चव्हाण, विक्रम चव्हाण, सुनील सोळंके, आकाश चव्हाण यांनी कुर्‍हाड, चाकू व काठय़ांनी दोघांवर हल्ला चढविला. यात दोघेही भाऊ गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान रामेश्‍वर वाकोडे याचा मृत्यू झाला. जुने शहर पोलिसांनी चौघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३0२, ३0७ (३४) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास ओंकार चव्हाण, त्याचा मुलगा विक्रम व सुनील सोळंके यांना अटक केली. एक आरोपी फरार आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघा आरोपींना १५ जानेवारीपर्यंंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा तपास एपीआय एच.एस. अळसपुरे करीत आहेत.