शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्रभाग ५ मध्ये रंगणार काँटे की टक्कर!

By admin | Updated: February 11, 2017 02:29 IST

महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान सभापती विजय अग्रवाल यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी रणधुमाळीचा शंख फुंकला आहे.

अकोला, दि. १0- गेली पाच वर्षे एकाच सभागृहात बसणारे आज रोजी निवडणुकीच्या आखाड्यात आमने-सामने दंड थोपटून उभे आहेत. प्रभाग क्रमांक ५ मध्ये महापालिकेच्या स्थायी समितीचे विद्यमान सभापती विजय अग्रवाल यांच्यासह शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी रणधुमाळीचा शंख फुंकला आहे.महापालिकेची चौथी सार्वत्रिक निवडणूक विविध कारणांनी अविस्मरणीय ठरणार आहे. यंदा मनपाची हद्दवाढ होऊन नवीन प्रभागांची निर्मिती झाली. तसेच यावेळी पहिल्यांदाच सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना आव्हान देत मैदानात उतरले आहेत. राजकीय पक्षात रंगलेल्या अंतर्गत कलहातून अनेकांनी पक्षांतर केले. भाजपच्या वतीने विद्यमान नगरसेवक तथा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी प्रभाग ५ (ड प्रवर्ग) मधून दावेदारी केली आहे. २0१२ च्या निवडणुकीत भाजपच्या वतीने निवडणूक लढवणार्‍या नगरसेविका नम्रता मोहोड यांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे पती मनीष मोहोड हे शिवसेनेकडून उमेदवार आहेत. काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते कपिल रावदेव, तसेच राष्ट्रवादीच्या वतीने अमित ठाकरे यांनीदेखील ह्यडह्ण प्रवर्गातून उमेदवारी दाखल केली आहे. ह्यअह्ण प्रवर्गासाठी भाजपचे सुभाष खंडारे, सेनेचे मनीष चिमणकर, राकाँचे शैलेश बोदडे यांनी तर ह्यबह्ण प्रवर्गातून भाजपच्या वतीने जयंत मसने यांच्या सुविद्य पत्नी अर्चना मसने, शिवसेनेच्या शीतल पागृत निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेसच्या वतीने माजी नगरसेविका पुष्पा गुलवाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ह्यकह्ण प्रवर्गासाठी भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते प्रशांत अवचार यांच्या सुविद्य पत्नी रश्मी अवचार, राकाँच्या चेतना ठाकरे, सेनेच्या वतीने मंजूषा हिवराळे तर काँग्रेसच्या वतीने सविता कावरे रणांगणात आहेत.