शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन हजारांवर उमेदवार रिंगणात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 01:44 IST

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक  निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत  (बुधवार) आठशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे  घेतले असून, जिल्ह्यात ३५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उ तरल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ग्रा.पं.  सदस्यांच्या माघारीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.  सर पंच पदांसाठी ८९९ तर सदस्यपदासाठी २६५५ उमेदवार रिंगणात  आहेत.

ठळक मुद्दे२७२ ग्रामपंचायतींची निवडणूक ८00 च्या वर उमेदवारांची माघार

अकोला : जिल्ह्यातील २७२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक  निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत  (बुधवार) आठशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे  घेतले असून, जिल्ह्यात ३५५४ उमेदवार निवडणूक रिंगणात उ तरल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ग्रा.पं.  सदस्यांच्या माघारीचा आकडा उपलब्ध होऊ शकला नाही.  सर पंच पदांसाठी ८९९ तर सदस्यपदासाठी २६५५ उमेदवार रिंगणात  आहेत.

उमेदवारांच्या लढती निश्‍चित!ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य  पदांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर, २७  सप्टेंबर रोजी दुपारी निवडणूक रिंगणात उतरलेल्या गावागावां तील प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या निवडणूक लढती निश्‍चित झाल्या.  सरपंच आणि सदस्य पदांसाठी निवडणुकीच्या आखाड्यात उ तरलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराला आता वेग येणार  आहे.

उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप!ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये सरपंच आणि ग्रामपंचायत  सदस्य पदांची निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांना निवडणूक  चिन्हांचे वाटप २७ सप्टेंबर रोजीच संबंधित तहसील कार्यालयात  करण्यात आले. मिळालेल्या चिन्हांवर संबंधित उमेदवार  निवडणूक लढविणार आहेत.