शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांचा धुमाकूळ; सराफा दुकानासह घर फोडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:53 IST

अकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहरातील  ठाणेदारांची बैठक घेऊन वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण  ठेवण्यास बजावले होते; परंतु गत काही दिवसांपासून शहरात  चोरटे धुमाकूळ घालत आहेत. सोमवारी रात्री चोरट्यांनी उमरी तील गोगटे ज्वेलर्स फोडून ४२ हजार रुपयांचे सोने व चांदीचे  दागिने लंपास केले.

ठळक मुद्देदोन लाखांचा ऐवज लंपासदिवाळीपूर्वीच दिवाळे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी शहरातील  ठाणेदारांची बैठक घेऊन वाढत्या चोरीच्या घटनांवर नियंत्रण  ठेवण्यास बजावले होते; परंतु गत काही दिवसांपासून शहरात  चोरटे धुमाकूळ घालत आहेत. सोमवारी रात्री चोरट्यांनी उमरी तील गोगटे ज्वेलर्स फोडून ४२ हजार रुपयांचे सोने व चांदीचे  दागिने लंपास केले. दुसरी घटना खदान पोलीस ठाण्यांतर्गत  येणार्‍या अंबिका नगरात घडली. चोरट्यांनी अंबिका नगरात  घरफोडी करून १ लाख ४0 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. मोठी उमरीतील भगीरथ नगरात राहणारे अमोल रमेश गोगटे यांचे  उमरी रोडवर ज्वेलर्सचे दुकान आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या  सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे लोखंडी शटर  वाकवून आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकाना तील लोखंडी तिजोरी घेऊन चोरटे पसार झाले. तिजोरीमध्ये  चांदीचे दागिने होते. या दागिन्यांची किंमत ४२ हजार रुपये आहे.  सिव्हिल लाइन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास  सुरू केला. पोलिसांना ज्वेलर्समधील तिजोरी पातूर ते मेडशी  मार्गावरील एका पुलाखाली फेकल्याची माहिती मिळाली.  पोलिसांनी ही तिजोरी जप्त केली. घरफोडीची दुसरी घटना  अंबिका नगरातील आशिष नारायण कांबळे यांच्या घरी घडली.  सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी कांबळे यांच्या  घराच्या दुसर्‍या मजल्यावरील बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटा तील सोन्याचे दागिने लंपास केले. या सोन्याची दागिन्यांची किंम त १ लाख ४0 हजार रुपये आहे. चोरट्यांनी कांबळे यांची  घरासमोर उभी असलेली दुचाकीसुद्धा चोरून नेली. खदान  पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.