शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ घेण्यासाठी आले अन् घरातील साेन्याचे दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 12:00 IST

Crime News : ४० हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने पळविल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली़

अकाेला : डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील भारती प्लाॅट येथील एका घरात तांदूळ मागण्यासाठी आलेल्या दाेन युवकांनी याच घरातील टेबलवर ठवलेले सुमारे ४० हजार रुपये किमतीचे साेन्याचे दागिने पळविल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली़

भारती प्लाॅट येथील रहिवासी कविता विजय गाेखले या त्यांच्या घरासमाेर उभ्या असताना दाेन पुरुष त्यांच्याकडे आले़ तसेच घरातील जुने धान्य तांदूळ, गहू किंवा इतर जे खराब झाले असेल ते चांगल्या भावात आम्ही खरेदी करताे असे आमिष महिलेला दिले़ त्यामुळे महिला घरातील जुने तांदूळ काढण्यासाठी घरात गेल्या असता या दाेन चाेरट्यांनी घरातील टेबलवर ठेवलेले साेन्याचे दागिने चाेरून घरातून पळ काढला़ गाेखले या दाेघांना शाेधण्यासाठी आल्या असता त्यांच्या घरातील टेबलावरील दागिने पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी तातडीने हा प्रकार आजूबाजूच्यांना सांगितला़ परिसरातील नागरिकांनी चाेरट्यांचा शाेध सुरू केला़ मात्र ताेपर्यंत दाेेघेही पसार झाले हाेते़ या प्रकरणाची तक्रार रात्री उशिरा डाबकी राेड पाेलिसांकडे करणार असल्याची माहिती गाेखले यांनी दिली़

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी