शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

..तर सरकारला वठणीवर आणता येईल! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:35 IST

आपल्या सर्वांचे सहकार्य असेच मिळाले तर सरकारला  वठणीवर आणू, असा इशारा भाजप नेते माजी अर्थमंत्री यशवंत  सिन्हा यांनी दिला.

ठळक मुद्देयशवंत सिन्हा यांचा इशारा विदर्भ चेंबर्सचा कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नोटाबंदी व ‘जीएसटी’चा अर्थव्यवस्थेच्या  वास् तविकतेवर लिखाण केल्याने सरकारला हादरा बसला. हे आ पले मत जनतेला पटले आहे म्हणूनच देशभरातून माझ्यासोबत  संपर्क साधला जात आहे. अकोल्यातही त्यामुळेच मला  बोलाविण्यात आले असून येथे प्रथमच जाहीरपणे बोलत आहे.  आपल्या सर्वांचे सहकार्य असेच मिळाले तर सरकारला  वठणीवर आणू, असा इशारा भाजप नेते माजी अर्थमंत्री यशवंत  सिन्हा यांनी दिला. विदर्भ चेंबर्स ऑफ कॉर्मसच्या अकोला शाखेच्यावतीने घेण्यात  आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शेतकरी जागर मंच  अकोला आणि विदर्भ चेंबर्सच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम  घेण्यात आला होता. प्रास्ताविक निकेश गुप्ता यांनी केले. अ र्थव्यवस्थेवर कॅटचे सदस्य अशोक डालमिया यांनी विवेचन  केले. मंचावर शेतकरी जागर मंचाचे प्रशांत गावंडे, चेंबर्सचे  अध्यक्ष विजय पनपालिया प्रामुख्याने उपस्थित होते.जीएसटीच्या अंमलबजावणीआधी वस्तू-सेवांवरील कर निश्‍चि तीचे धोरण ठरवायला हवे होते, तसे झाले नाही. जीएसटी  परिषदेच्या पहिल्याच बैठकीत कीटकनाशकावर १८ टक्के कर  लादला, नंतर पाच टक्के केला. जीएसटीमुळे देशातील व्यापार आणि दुकाने बंद पडत आहेत.  १३0 कोटी लोकसंख्येला हाताळण्यासाठी ऑनलाइन यंत्रणा  अपयशी ठरली आहे. सर्वांचे सहकार्य असेच मिळाले तर  भविष्यात मी पुन्हा अकोल्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांनी  व्यापार्‍यांना दिले. याप्रसंगी अशोक गुप्ता, पंकज कोठारी,  रमाकांत खेतान, कासम अली, राजू मुलचंदानी, श्रीकांत पिसे,  अँड. सुभाष ठाकूर, संजय तुलशान, कृष्णा अंधारे,राजू  पाटील,अँड. मोदी आदी व्यापारी-उद्योजक मोठय़ा प्रमाणात उ पस्थित होते.

टॅग्स :Politicsराजकारण