शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत जबरी चोरी

By admin | Updated: February 10, 2016 02:10 IST

मलकापूर तालुक्यातील घटना; कटरने कापले चॅनल गेट व दरवाजाचे कुलूप

मलकापूर : अज्ञात चोरट्यांनी बँकेचे लोखंडी चॅनल गेट व दरवाजाचे कुलूप कटरच्या साह्याने कापून बँकेमध्ये प्रवेश करीत तिजोरीतील ४२ हजार ६६१ रुपये रोख रक्कम लंपास केली. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास धरणगाव स्थित बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या शाखेत घडली. दरम्यान, पोलिसांनी बेवारस स्थितीतील इंडिका गाडी मलकापूर येथून ताब्यात घेतली आहे. तालुक्यातील धरणगाव येथे बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेची शाखा आहे. सोमवारी रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँकेचे लोखंडी चॅनल गेट व दरवाजाचे कुलूप कटरच्या साह्याने कापल्याचे सकाळी ८ वाजेच्या सुमारास निदर्शनास आले. याबाबत बँकेचे शाखाधिकारी अविनाश जगदाळे तसेच बँकेच्या संबंधित कर्मचार्‍यांना माहिती देण्यात आली. बँकेचे विभागीय अधिकारी संजय जाधव यांनी पाहणी केली असता बँकेतील लोखंडी तिजोरीतून ४२ हजार ६६१ रु. रोख रक्कम व कल्याणकारी कर्ज खात्याचे दोन सभासदांच्या पावती फाइल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे दिसून आले. याप्रकरणी बँकेचे शाखाधिकारी अविनाश जगदाळे यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध अप नं.५१/१६ कलम ४५७,३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर पोलिसांनी चौकशी केली असता, एम.एच.२८-वाय.४५0६ या क्रमांकाची एक पांढर्‍या रंगाची इंडिका गाडी रात्री ११ वाजेच्या सुमारास बँकेसमोर उभी असल्याची बाब समोर आली.