शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या ‘शंतनू’च्या तबल्याचा नाद अयोध्या मंदिरात निनादणार

By नितिन गव्हाळे | Updated: January 18, 2024 21:26 IST

भुतो न भविष्यती सोहळा अनुभवण्याची संधी, दिग्गज कलावंतांसोबत करणार साथसंगत

अकोला:अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी भव्य मंदिरात प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हा भव्यदिव्य सोहळा असून, या सोहळ्यासाठी जगभरातून दिग्गज कलावंत जात आहेत. १९ जानेवारीपासून विविध कार्यक्रम होणार आहेत. यात मंगलध्वनी या कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या समारंभात सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि शंकर महादेवन यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रमात अकोल्यातील शंतनू नरेंद्र मायी हे तबल्याची साथ करणार आहेत.

त्यामुळे अयोध्या मंदिराच्या गाभाऱ्यात शंतनूच्या तबल्याचा स्वर निनादणार आहे.अयोध्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा समारोहात विविध राज्यातील मंगलवाद्यांचे वादन होणार आहे. त्यानुसार संगीत नाटक अकादमी दिल्ली यांचे या कामाकरिता सहकार्य घेण्यात येणार आहे. अकादमीने निवडक कलावंतांची मंगलध्वनी कार्यक्रमासाठी निवड केली.

त्यात महाराष्ट्रातील दोघांचा समावेश आहे. त्यात अकोला येथील शंतनू नरेंद्र मायी या तबला वादकाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. शंतनू हे श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजे २२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता प्रसिद्ध गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल तथा शंकर महादेवन् यांना तबल्याची साथ देणार आहेत. देशातील संगीत क्षेत्रात प्राविण्य प्राप्त एकूण ३१ जणांची चमू 'मंगलध्वनी' या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.शंतनु करतो तिसऱ्या वर्षांपासून तबला वादनशंतनू हा वयाच्या तिसऱ्या वर्षापासून तबला वादन करतात. बारा वर्षापासून तो पंडित योगेश समसी यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत. ऑल इंडिया रेडिओचे तो ए ग्रेड आर्टिस्ट आहे. यापूर्वी त्याने पंडित अजय पोहनकर, सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्यासारख्या दिग्गज गायकांसोबत साथ-संगत केली आहे. वाणिज्य पदवीनंतर त्याने कायद्याची पदवी प्राप्त केली असून, विविध शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग असतो. अयोध्या येथील सोहळ्यासाठी त्यांची झालेली निवड ही अकोलेकरांसाठी गौरवाची बाब आहे.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या