शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

अकोट फैलातील जुगार अड्ड्यावर धाड

By सचिन राऊत | Updated: September 23, 2022 19:01 IST

अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमवाडी भीम नगरमधील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली.

अकोला : अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमवाडी भीम नगर परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकली़ या ठिकाणावरून एका जुगाऱ्यास ताब्यात घेण्यात आले असून त्याचा साथीदार फरार झाला़ भीम नगर परिसरात अविनाश महादेव गायकवाड व त्याचा साथीदार रोहित दादाराव भोसले हे दोघेजण जुगार अड्डा चालवीत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली.

 या माहितीवरून त्यांनी पथकासह पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला़ या ठिकाणावरून अविनाश गायकवाड वय ३१ वर्ष राहणार भीम चौक यास ताब्यात घेतले तर या दरम्यान रोहित भोसले वय २८ वर्षे राहणार भीम नगर हा पळून गेला़ या दोघांविरुद्ध आकोट फाईल पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगारबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांच्याकडून रोख व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पाेलिस अधिक्षक माेनीका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली़

टॅग्स :Akolaअकोला