शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

निरंतर स्वच्छतेची मोहीम लोकचळवळ व्हावी! पालकमंत्र्यांच्या सूचना

By संतोष येलकर | Updated: January 17, 2024 17:39 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

संतोष येलकरअकोला : जिल्ह्यात धार्मिक स्थळे, शहरे व ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश देत,  निरंतर व सातत्यपूर्ण स्वच्छतेची ही मोहिम  लोकचळवळ व्हावी, अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी येथे दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

 अयोध्या येथे येत्या २२ जानेवारी रोजी श्री राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्त जिल्ह्यातील शहरी, तसेच ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहिम राबविण्याचे सांगत, परिसरात निर्माण होणारा कच-याची विल्हेवाट आणि ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण  करण्याच्या यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देत,  निरंतर स्वच्छतेसाठी प्रभावी जनजागृती करण्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सुशोभीकरणाची कामे आणि मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवून विद्युत रोषणाई करण्यात यावी. गावागाव प्रभातफेरी, रांगोळ्या असे उपक्रम लोकसहभागातून राबविण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.रोषणाईसाठी मंदिरांना' डीपीसी ' तून निधी द्या!

रोषणाईसाठी मंदिरांना जिल्हा नियोजन समिती ( डीपीसी) माध्यमातून निधी उपलब्ध करुन देण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्र्यांनी बैठकीत दिले. 

प्रत्येक रुग्णालयात हिरकणी कक्ष उघडा!

राज्यातील महिलांच्या सबलीकरणासाठी महिला सशक्तीकरण अभियान राबविण्यात येत आहे. महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंच्या विपणनासाठी व ब्रँडिगसाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे सांगत प्रत्येक रूग्णालयात हिरकणी कक्ष उघडण्यात यावा, असे  निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मनपाच्या स्वच्छ्ता 

मोहिमेचे सादरीकरण!महापालिकेतर्फे शहरातील स्वच्छता मोहिमेचे सादरीकरण आयुक्त  द्विवेदी यांनी यावेळी केले. शहरात १२ एकर जागेवरील बायोमायनिंग प्रकल्पाबाबत माहिती त्यांनी दिली.वाळू डेपोचा दिला कार्यारंभ आदेश !

 शासनाच्या नविन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील ३६ वाळूघाटांसाठी ११ वाळू डेपो निश्चित करण्यात आले असून त्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये आतापर्यंत मंजूर झालेल्या मूर्तिजापूर तालुक्यातील वाळू भ डेपोसाठी सबंधित निविदाधारकास पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश यावेळी देण्यात आला.