शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मनपा कर्मचाऱ्यांची चाचणी;दाेन पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:24 IST

केंद्र व राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथील करीत सर्व प्रकारचे उद्याेग,व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी दिली. काेराेना आटाेक्यात ...

केंद्र व राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथील करीत सर्व प्रकारचे उद्याेग,व्यवसाय पूर्ण क्षमतेने सुरु करण्याची परवानगी दिली. काेराेना आटाेक्यात येत असल्याचे पाहून शाळा,कनिष्ठ महाविद्यालये सुरु करण्यात आली. यादरम्यान, नागरिकांना साेशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले. परंतु या नियमावलीकडे दुर्लक्ष केल्या जात असून त्याचे परिणाम समाेर आले आहेत. लग्न समारंभ,विविध साेहळे व प्रवासादरम्यान नागरिकांची हाेणारी गर्दी लक्षात घेता काेराेेनाचा प्रादूर्भाव वाढल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती सर्वत्र असल्यामुळे शासनाने पुन्हा टाळेबंदीचे संकेत दिले आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी १६ फेब्रुवारी राेजी जमावबंदी लागू करताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. काेराेना वाढत असलेला धाेका ओळखून महापालिका प्रशासनाने मंगळवारी मनपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काेराेना चाचणीचे आयाेजन केले हाेते.

१०१ जणांची केली चाचणी

मनपाच्या वैद्यकीय आराेग्य विभागाने कर्मचाऱ्यांची अॅन्टीजेन चाचणी केली. १०१ जणांपैकी दाेन जण काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले असून ९८ जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. एका कर्मचाऱ्याच्या नाकातील स्‍त्रावाचे नमुने सदोष असल्‍याने पुन्हा चाचणी केली जाणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रभाकर मुदगल यांनी सांगितले. यावेळी डाॅ.छाया उगले, लॅब तंत्रज्ञ अंकुष धूळ, आभा जाधव, सिमा ढेंगे, स्‍वाती डांगे, पुनम नांवकार, रिजवान अली आदिंची उपस्थिती होती.