शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर : पश्चिम वऱ्हाडात शनिवारी २४ काेराेनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:18 IST

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी जिल्ह्यात आणखी दहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोना मृत्यूचा आकडा ...

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, शनिवारी जिल्ह्यात आणखी दहा रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याने कोरोना मृत्यूचा आकडा ५५५ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४४६ तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये २१० असे एकूण ६५६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३३,२७५ वर पोहोचली आहे. एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१५१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़

बुलडाणा जिल्ह्यात काेराेनाबाधितांंचा आकडा धडकी भरवणारा आहे़ दरराेज हा आकडा ११०० शेच्या वर असून, शनिवारी १,२८५ काेराेना रुग्ण वाढले आहेत़ तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे़ या जिल्ह्यात काेराेनाबाधितांसह मृतांची संख्याही वाढत आहे़ आतापर्यंत ३२८ जणांचा मृत्यू झाला आहे़ सध्या ६,५७४ काेराेना रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत़ आजमितीस जिल्ह्याची काेराना रुग्णसंख्या ५१,२८१ झाली आहे़

वाशिम जिल्ह्यातही काेराेनाबाधितांचा आकडा वाढून शनिवारी ६२० पर्यंत पाेहाेचला आहेे़ तर ८ जणांचा मृत्यू झाला आहे़ हा मृत्यूचा आकडा सर्वाधिक आहे़ एकूण आतापर्यंत २२९ जणांचा मृत्यू झाला आहे़ सध्या विविध रुग्णालयांत ३,७७२ काेराेना रुग्ण उपचार घेत आहेत़ एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा २१,७९४ झाला आहेे़