शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस वसाहतीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:50 IST

अकोला: अकोला येथील प्रस्तावित नवीन पोलीस वसाहतीतील तांत्रिक अडचणी दूर करून, तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले.

ठळक मुद्देगृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोला येथील प्रस्तावित नवीन पोलीस वसाहतीतील तांत्रिक अडचणी दूर करून, तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री व जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले.बुलडाणा, अकोला व खामगाव येथील पोलीस वसाहतींच्या कामाचा आढावा घेण्यासाठी गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत डॉ. पाटील यांनी, खामगाव येथील १0४ पोलीस सदनिकांच्या वसाहतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावत, आवश्यक ती पूर्तता लवकर करण्याचे संबंधित अधिकार्‍यांना सांगितले. तसेच बुलडाणा येथे पोलीस वसाहत, शहर पोलीस ठाणे आणि प्रशासकीय इमारत यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. त्याबाबत आढावा घेत पोलीस कर्मचारी वसाहतीच्या जुन्या बांधकाम प्रस्तावात वाढ सुचविण्यात आली असल्याने पोलीस ठाणे आणि प्रशासकीय इमारत निर्मितीच्या कामाला चालना देण्याचे सांगितले. तसेच अकोल्यातील प्रस्ताविक नवीन पोलीस वसाहतीच्या निर्माणातील तांत्रिका अडचणी दूर करून तातडीने निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. यावेळी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. -