शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तणनाशक फवारणीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

--------------- प्रवासी निवारा उभारण्याची मागणी आगर : येथून ज‌वळच असलेल्या नवथळ येथे प्रवासी निवारा नसल्याने, प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास ...

---------------

प्रवासी निवारा उभारण्याची मागणी

आगर : येथून ज‌वळच असलेल्या नवथळ येथे प्रवासी निवारा नसल्याने, प्रवाशांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन तातडीने प्रवासी निवारा उभारण्याची मागणी हाेत आहे.

-------------

सस्ती परिसरात विजेचा लपंडाव

खेट्री: गेल्या एका महिन्यापासून सस्ती परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दिवसभर विद्युत पुरवठा बंद राहत असल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तत्काळ विद्युत पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हाेत आहे.

-----------------

दमदार पावसाने पिकांना संजीवनी

बा‌ळापूर: मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील काही भागांत दमदार पाऊस पडला. त्यातच १० जुलै रोजी सायंकाळपासून, तर रात्री उशिरापर्यंत पाऊस पडल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़.

--------------------

देगाव-वाडेगाव रस्त्याची दुरवस्था

वाडेगाव: बाळापूर तालुक्यातील देगाव-वाडेगाव रस्त्याची मागील काही दिवसांपासून दुरवस्था झाली असून, या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

----------------

पाेकराचे प्रलंबित प्रस्ताव मंजूर करा!

बाळापूर: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत निवडलेल्या गावांमधील शेतकऱ्यांचे डेस्कनुसार प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत, असे आदेश कृषी विभागाच्या आढावा बैठकीत देण्यात आले.

----------

बाभूळगाव फाट्यावर गतिराेधक बसवा

पातूर: पातूर तालुक्यातील बाभूळगाव फाट्यावर गतिराेधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पातूर-बाळापूर या मार्गावर माेठ्या प्रमाणात वाहतूक असते.