शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा विकास मंच पालिकेची निवडणूक लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:12 IST

चार वर्षांपूर्वी तेल्हारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळी विकास मंचची स्थापना करून निवडणूक लढविण्यात आली. यंदा नियोजनबद्ध ...

चार वर्षांपूर्वी तेल्हारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक झाली होती. त्यावेळी विकास मंचची स्थापना करून निवडणूक लढविण्यात आली. यंदा नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी कलन विकास मंच निवडणूक लढविणार आहे. त्याकरिता आयोजित बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते मोहन श्रीवास यांची संभाव्य वाॅर्डमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली. शहराचा सर्वांगीण विकास व्हावा. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा. शासनाच्या योजनांची माहिती सर्वांना मिळावी. असा प्रयत्न विकास मंचच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे मत विकास मंचचे अध्यक्ष रामाभाऊ फाटकर यांनी व्यक्त केले. यावेळी बैठकीला राहुल देशमुख, बजरंग गव्हाणे, प्रमोद सोनटक्के, सुनील उबाळे, विठ्ठल ठाकरे, राजेश देशमुख, अर्जुन खारोडे, सुनील गर्जे, स्वप्नील सुरे, उमेश उज्जैनकर, बाबू टेलर, मंगेश उबाळे, लखन सोनटक्के,

निखिल देशमुख, गोपाल श्रीवास, बंटी गायकवाड, अंकुश खळसान, विक्रम खारोडे, गिरधारी श्रीवास, योगेश मस्तूद, गणेश भटकर, अजय खोले, गणेश भुजबले, राज खारोडे, सुरेश तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.