शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड : सातबारा मिळेना ; शेतकऱ्यांची तलाठ्यांकडे धाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 13:22 IST

अकोला : ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांवर ‘आॅनलाइन ’ सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे.

ठळक मुद्देसर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, आॅनलाइन अद्ययावत सात-बारा शेतकºयांना मिळत नाही. काही ठिकाणी जुना सात-बारा मिळतो; मात्र अद्ययावत सात-बारा उतारा मिळत नाही.तलाठ्यांकडून ‘लॅपटॉप’ द्वारे ‘सात-बारा’ची प्रिंट उपलब्ध करून दिली जात आहे.

- संतोष येलकर

अकोला : ‘सर्व्हर’मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्रांवर ‘आॅनलाइन ’ सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना पुन्हा तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यानुषंगाने सात-बारा आॅनलाइन झाला असला तरी,त्यासाठी मात्र शेतकºयांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत.खरीप पेरण्यांच्या तयारीची लगबग सुरू असताना कर्जमाफी व पीक कर्जासह इतर कामांसाठी आवश्यक असलेला आॅनलाइन सात-बारा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील सेतू केंद्रांवर शेतकºयांची गर्दी होत आहे; परंतु सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, आॅनलाइन अद्ययावत सात-बारा शेतकºयांना मिळत नाही. काही ठिकाणी जुना सात-बारा मिळतो; मात्र अद्ययावत सात-बारा उतारा मिळत नाही. त्यामुळे सात-बारा मिळविण्यासाठी पूर्वीप्रमाणेच जिल्ह्यातील शेतकºयांना संबंधित तलाठ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. तलाठ्यांकडून ‘लॅपटॉप’ द्वारे ‘सात-बारा’ची प्रिंट उपलब्ध करून दिली जात आहे. त्यासाठी शेतकºयांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यानुषंगाने सात-बारा आॅनलाइन झाला असला तरी, सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, सेतू केंद्रांवर अद्ययावत सात-बारा मिळत नसल्याच्या स्थितीत, सात-बारा मिळविण्यासाठी जिल्ह्यातील शेतकºयांना नाहक हेलपाटे सहन करावे लागत आहेत.सात-बारा तातडीने मिळत नसल्याने कामे प्रभावित!खरीप पेरणीच्या तयारीत गुंतलेल्या शेतकºयांना कर्जमाफी, पीक कर्ज व इतर शेतीविषयक कामांसाठी सात-बारा आवश्यक आहे; मात्र सेतू केंद्रांवर आॅनलाइन अद्ययावत सात-बारा मिळत नसल्याने, सात-बारा मिळविण्याकरिता शेतकºयांना धावाधाव करावी लागत आहे. सात-बारा तातडीने मिळत नसल्याने पीक कर्जासाठी अर्ज सादर करण्यासह शेतकºयांची अनेक कामे प्रभावित झाली आहेत.सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने, शेतकºयांना सेतू केंद्रांवर आॅनलाइन अद्ययावत सात -बारा मिळण्यास अडचण निर्माण झाली आहे. संंबंधित तलाठ्यांकडून लॅपटॉपद्वारे सात-बाराची प्रिंट शेतकºयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेतू केंद्रांमार्फत शेतकºयांना आॅनलाइन सात-बारा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.-संजय खडसेउपविभागीय अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akolaअकोलाdigitalडिजिटल