शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट ३३ कोटींचे, लक्ष्य २0 कोटी रुपये!

By admin | Updated: March 6, 2017 02:03 IST

मनपाचा मालमत्ता कर २६ दिवसांत वसूल करण्याचे आव्हान.

अकोला, दि. ५- महापालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागाने चालू आर्थिक वर्षात ३३ कोटींच्या मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. यापैकी १३ कोटी रुपये वसूल झाले असले, तरी उर्वरित २0 कोटी रुपये वसूल करण्यासाठी मनपासमोर २६ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. मनपा कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाची समस्या लक्षात घेता प्रशासनाला टॅक्स वसुलीसाठी अथक परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे चित्र आहे. महापालिकेकडे जमा केल्या जाणार्‍या मालमत्ता कराच्या बदल्यात प्रशासनाकडून मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. पथदिवे, पाणीपुरवठा, साफसफाई, रस्ते-नाल्या आदी सुविधांचा यामध्ये समावेश आहे. मार्च महिना संपेपर्यंंंंत अकोलेकर मालमत्ता कर जमा करीत नसल्याचे दिसून येते. त्याचा परिणाम मूलभूत सोयी-सुविधांवर होतो. चालू आर्थिक वर्षात प्रशासनाला अकोलेकरांच्या खिशातून तब्बल ३३ कोटी रुपये मालमत्ता व पाणीपट्टी कर वसूल करायचा आहे. नोटाबंदीच्या कालावधीत जुन्या नोटांच्या बदल्यात मालमत्ता कर जमा करणार्‍यांची मोठी संख्या होती. त्यावेळी १३ कोटी रुपये मनपाच्या तिजोरीत जमा झाले. उर्वरित २0 कोटी रुपये वसूल करण्यासाठी मनपाकडे अवघे २६ दिवस उरले आहेत. थकीत वेतनाची समस्यामनपा कर्मचार्‍यांचे पाच महिन्यांचे वेतन थकीत आहे. ही रक्कम ३0 कोटींपेक्षा जास्त होते. अर्थातच, थकीत वेतनाची समस्या दूर करायची असेल, तर प्रशासनाला मालमत्ता कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार आहे. वसुलीत पूर्व झोन अग्रेसरनोटाबंदीच्या कालावधीत सर्वाधिक मालमत्ता कर पूर्व झोनमधून जमा झाला. ही रक्कम आठ कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती आहे.