शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

आक्षेपार्ह फोटोवरून तेल्हा-यात तणाव

By admin | Updated: March 7, 2017 02:29 IST

युवकांनी जाळला पोलीस खात्याचा प्रतीकात्मक पुतळा.

तेल्हारा (अकोला), दि. ६- महामानवांच्या चलचित्राचे आक्षेपार्ह संदेश फेसबुकवर टाकल्याची घटना २२ फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी कारवाईची मागणी करण्यासाठी काही युवक तेल्हारा पोलिसात ६ मार्च रोजी गेले होते. पोलिसांनी सदर प्रकरणी अमरावती पोलिसात गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. त्यावरून युवकांनी टॉवर चौकात येऊन पोलीस खात्याच्या प्रतीकात्मक पुतळ्य़ाचे दहन केल्याने, काही काळ तणाव निर्माण झाला होता. महामानवाच्या चलचित्राचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी वाडी अदमपूर येथील आकाश तेजराव सरदार याने तेल्हारा पोलिसात फिर्याद दिली होती. याबाबत काय कारवाई केली, याविषयी युवकांनी विचारणा केली. त्यावर तेल्हारा पोलिसांनी या प्रकरणी अमरावती शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली. त्यामुळे, ६ मार्च रोजी काही युवकांनी टॉवर चौकात एकत्र येऊन, त्या घटनेचा निषेध केला. तसेच तेल्हारा पोलिसांच्या प्रतीकात्मक पुतळ्य़ाचे दहन केले. त्यामुळे, शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, अकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे कैलास नागरे, अकोटचे ठाणेदार इंगळे, हिवरखेडचे ठाणेदार प्रेमानंद कात्रे आदींनी आक्षेपार्ह संदेशाचा शोध घेतला. यावेळी तेल्हार्‍याचे प्रभारी ठाणेदार शरद भस्मे उपस्थित होते.