मूर्तिजापूर : शहरातील सात जणांवर तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. दीपक प्रभुदयाल दज्जुका, कीर्ती व्यंकट गुंजाळ, कैलास रामा गुंजाळ, संजय व्यंकट गुंजाळ, सोनू ऊर्फ चेतन गणेश जाधव, बाळा ऊर्फ नामदेव बबन शितोळे, पंकज नीळकंठ डोंगरदिवे आदींवर मूर्तिजापूर शहर व अकोला जिल्ह्यातून किमान दोन वर्षांसाठी हद्दपार करावयाचे प्रस्तावित आहे, असे ठाणेदारपडघन यांनी सांगितले.
सात जणांवर तडीपारची कारवाई प्रस्तावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:11 IST