शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

दुधाळा येथे स्वाइन फ्लूचा रुग्ण आढळला!

By admin | Updated: May 20, 2017 01:52 IST

हातरूण : दुधाळा येथील आठ वर्षीय बालकाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. स्वाइन फ्लूची लागण बालकावर झाल्यावर त्याला सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हातरूण : दुधाळा येथील आठ वर्षीय बालकाला स्वाइन फ्लूची लागण झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. स्वाइन फ्लूची लागण बालकावर झाल्यावर त्याला सर्वोपचारमध्ये दाखल करण्यात आले आहे.अकोला तालुक्यातील दुधाळा या गावातील एका बालकाला आजारी असल्याने अकोला शहरातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. बालकांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळली. त्याची तापसणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, बालक राहत असलेल्या गावात आगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षण केले आहे. शहरात आलेला स्वाइन फ्लू आता ग्रामीण भागातही पोहोचला असून, आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याची मागणी सोपान काळे, गोपाल कराळे, विजय चोरे, गणेश चोरे, राजेश काळे यांनी केली आहे.सूर्य आग ओकत असल्याने तापमानाने मोठी वाढ झाली आहे. अशा तापमानातही स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. आगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी गावात सर्वेक्षण आणि तपासणीसाठी नियमित येत नसल्याचे यावरून दिसून येते.