शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्लूसदृश आजाराने विवाहितेचा मृत्यू, सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 02:33 IST

गोसावी नगरातील रहिवासी कविता अनिल उंदे (२४) या महिलेचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला स्वाईनफ्लूची लागण झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे.

आकोली (वर्धा) : गोसावी नगरातील रहिवासी कविता अनिल उंदे (२४) या महिलेचा सेवाग्राम रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिला स्वाईनफ्लूची लागण झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. कविताच्या मृत्यूने तिचे नऊ महिन्यांचे बाळ पोरके झाले आहे.कविताला सर्दी, ताप व घशात खवखव होती त्यामुळे वर्धा येथील खासगी दवाखान्यात तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान तिची प्रकृती अधिक खालावल्याने नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान मंगळवारी तिचा मृत्यू झाला. जिल्ह्यात स्वाईनफ्लूचे निदान करण्याची सुविधा नाही. डॉक्टरांना ृरुग्णाच्या दिसणाºया लक्षणांवरच उपचार केंद्रीत करावा लागतो. वृत्त लिहेपर्यंत आरोग्य विभागाकडे या घटनेची नोंद नव्हती.